उपयुक्त -सॉफ्टवेअर्स




नमस्कार,
   आपल्या दैनंदिन कामकाजात उपयोगी पडणारी काही सॉफ्टवेअर इथे उपलब्ध करून देत आहे. आपल्या आवश्यकतेनुसार त्यांचा वापर करावा. आपल्याला हवे असणारे सॉफ्टवेअर सापडत नसल्यास कृपया Comment मध्ये अवश्य कळवा.
- उत्तम पाटील, कोल्हापूर
   मोबाईल - 9527434322

  धन्यवाद ...!!!


अ.नं.सॉफ्टवेअर नावडाऊनलोड लिंक
1Brave Browser ( Best)
Shivaji Fonts
Unicode Fonts Only IMP
VLC Media Player


Winamp Audio Player
Audasity
Adobe Acrobat Reader
१०Chrome Browser Link 32bit
११Chrome Browser Link 64bit
१२Mozilla Firefox Browser 32bit
१३Mozilla Firefox Browser 64bit
१४HandBrake
१५
१६7 Zip for Rar & Zip
१७WinRar 
१८Foxit PDF Reader
१९#
२०#


  आणखी काही उपयुक्त सॉफ्टवेअरर्स लवकरच...!!!

51/Post a Comment/Comments

  1. very gooooooooooooooooooooooooooooooooood

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या ब्लॉग वर मला google input toolमिळाले मी आपला आभारी आहे आपला ब्लॉग खूप छान व उपयुक्त आहे thanks


      Delete
  2. मा.उत्तम पाटील सर खरंच आपला ब्लॉग अतिशय सुंदर आहे.माझी बऱ्याच दिवसाची युनिकोड बाबतची एक समस्या आपल्या ब्लॉग मुळे सुटली.तसेच युनिकोड वापराबाबत अधिक माहिती आपल्या ब्लॉग मुळेच मिळाली त्यामुळे आपणास मनापासून धन्यवाद.
    झहीर शेख.(सर)
    कराड.

    ReplyDelete
    Replies
    1. सर्वाना Share करावे, ही विनंती.

      Delete
  3. आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद...

    ReplyDelete
  4. नमस्ते सर...

    आत्ताच मी नवीन घेतलेल्या windows 10 pc वर google input tool install करण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण होत नव्हतं. योगायोगाने आपण facebook वर massage नेमका त्याच वेळी केला.. जेव्हा मला कुणाच्यातरी मार्गदर्शनाची खूप गरज होती....

    हा massage मी तुम्ही video मध्ये सांगितल्याप्रमाणे google input tool माझ्या pc वर install करून type करत आहे. खूप खूप आभार... तुम्ही माझं speed वाढवलं...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, आपल्या सर्व मित्रांना ही पोस्ट share करा, जेणेकरून सर्वांनाच मदत होईल.

      Delete
    2. खूपच सुंदर कार्य

      Delete
  5. Replies
    1. Dvbtt हे ISM चे font आहेत, आवश्यकता असल्यास अपलोड करतो.

      Delete
  6. Replies
    1. Thanks Sir, Plese Share Our Post related groups, Do Subscribe.

      Delete
  7. आपल्या भावी कामासाठी हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
  8. नमस्कार सर, आपण तयार केलेला ब्लॉग माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक आहे.तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

    ism मधील dvb-tt surekh font व्यवस्थित काम करत नाही. ism 3.0 आहे. excle मध्ये काही अक्षरे दिसत नाहीत. काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  9. Ism 3.0 फक्त windows xp sp2 पर्यंत काम करतो, windows xp sp2,3, win7, win8 व win10 साठी Ism v6.2 वापरा, त्यातील dvbwtt fonts वापरावेत,
    पण google indic input वापरने केव्हाही सोयीस्कर, जर ऑफिस कडून ism font मध्ये माहिती मागवल्यास tbil font converterचा वापर करून unicode ते ism करू शकता.

    धन्यवाद

    ReplyDelete
  10. धन्यवाद सर तुमच्यामुळे माझे मराठी टाइपिंग सुरु झाले

    ReplyDelete
  11. पाटील सर, एकदम मस्त

    ReplyDelete
  12. सुंदर माहिती सर जी

    ReplyDelete
  13. DVB-TTSurekhEN
    हा FONT पाहिजे

    ReplyDelete
  14. sir Adobe Photoshop CS6 Download hot nahi he

    ReplyDelete
  15. आपल्या ब्लॉग वर मला google input toolमिळाले मी आपला आभारी आहे आपला ब्लॉग खूप छान व उपयुक्त आहे thanks

    ReplyDelete
  16. PDF creater which one is available on this blog n how to download it ???

    ReplyDelete
  17. I want offline English to marathi dictionary

    ReplyDelete
  18. Photo shop download होत नाही

    ReplyDelete
  19. sir mala google input english to marathi typing software offline vaprnyasathi garjeche ahe tyasathi krupaya apli madat havi

    ReplyDelete

Post a Comment