मूल्यमापन- नोंदवह्या- सत्र -१ व २

नमस्कार,
     आपणास शासन निकषानुसार विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करावे लागते, आणि याच्या नोंदवह्या खरेदीसाठी पैसे खर्च होतात, तसेच इतर भारंभार माहिती तयार करावी लागते. 
   जर तुम्हाला रेडीमेड नोंदवहीला फाटा देऊन सुटसुटीत आणि स्वनिर्मित भासावे अशी नोंदवही तयार करायची असल्यास खालील pdf फाईलचा वापर करता येईल.
टप्पे-
१) प्रथम खालील फाईल डाऊनलोड करुन त्यातील मुखपृष्ठाची  1 Xerox काढा व वर्णनात्मक नोंदवहीची इयत्ता व विद्यार्थी Xerox संख्येनुसार काढा.
२) त्यानंतर खालील फाईल डाऊनलोड करुन...
      - मुखपृष्ठ प्रत्येक वर्गास  1 Xerox
      - निकाल एकवट प्रत्येक वर्गास  1 Xerox
      - गुणनोंद पानांची २ मुलास 1 Xerox ( वर्गनिहाय )
Thanks...2 comments:

  1. एकदम छान आपणास पुढील कामास शुभेच्छा💐💐💐💐💐

    ReplyDelete
  2. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद...

    ReplyDelete