शाळेतील वाचनालयासाठी पुस्तकांची यादी-

Uttam Patil, [21.07.20 14:43] Mob-9527434322

■ शाळेतील  वाचनालयासाठी पुस्तकांची यादी-



बालसाहित्यकार आणि त्यांची पुस्तके-

● प्र.के.अत्रे : कावळ्यांची शाळा
अनिल अवचट : ओरिगामीची गंमत, सरल तरल

●वासुदेव गोविंद आपटे : बाल(महा)भारत, बाल विनोदमाला, मनी आणि मोत्या, मुलांचा विविध ज्ञानसंग्रह

●विंदा करंदीकर : अडमतडम, परी गं परी, राणीची बाग

●शैलजा काळे : आजीच्या गोष्टी, आजीची पत्रं, आनदी आनंद गडे, कथा चातुर्याच्या, कर्मयोगी, खण खण कुदळी, गऽ गऽ गऽऽ विंचू चावला, गणपती बाप्पा मोरया, छान माणसास छान भेट, छाया, टिंगू(भाग १ ते ६), टिंगूच्या कथा, ठोंब्या, पोलीस माझा दोस्त, माणसाची कमाल बिबटयाची धमाल, वाचवा !

●गिरिजा कीर : इटुकल्या पिटुकल्या गोष्टी, कुमारांच्या साहसकथा, छान छान गोष्टी, प्रकाशाची दारे, फुलं फुलवणारा म्हातारा आणि इतर गोष्टी

●भा.द.खेर : आणखी संस्कार-कथा, श्रमाचे मोल आणि इतर संस्कार कथा, सत्याची कास कधी सोडू नये आणि इतर संस्कार कथा, संस्कार-कथा

●सीमंतिनी खेर : सुभाषितांच्या गोष्टी
साने गुरुजी : गोड गोष्टी (बाग १ ते १०), श्यामची आई(आत्मचरित्रात्मक कादंबरी)

●दत्ता टोळ : अंक मोजू या, अच्च्या अन्‌ बच्चा, अट्टी गट्टी फू, अमृतपुत्र विवेकानंद, असे होते नामदार गोखले, आपले बापू, आम्ही जिंकलो, आळशांचा गाव, इतिहासातील सोनेरी पाने, इसापच्या रंजककथा, उपेक्षित मने, एक होते चक्रमपूर, एका वेड्याने अनेकदा, ऐका कहाणी धरणीची, कल्पनाराणी, कारगीलच्या युद्धकथा, कुरूप राजहंस, खानाची फजिती, खेळण्यांची दिवाळी, गमतीचे पंचांग, गाऊ त्यांना आरती, गोड पाण्याचे बेट(सहलेखक : अशोक आफळे), छोटा लाल, जय बांगला, जादूची करामत, जादू संपली, जिद्दी मुले, टॉक बहादूर, तेजस्वी पत्रे, दलितांची आईबाबा, धाडसी बालके, न रडणारी राजकन्या, नव्या युगाचा मनू, परीसराणीची कहाणी, पुंगीवाला, बागुलबुवा गेला, बालोद्यान, बिरबलाच्या चातुर्य कथा, भले बहाद्दर, भारतभूमीचे शिल्पकार-लालबहादुर शास्त्री, भूत नाही जगात, भिरभिरे, मला वाटते, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महाराष्ट्राचा महापुरुष-जोतिबा फुले, महाराष्ट्राचे मानकरी, मुलगा पाहिजे, मुलांसाठी पंचतंत्र, मुलांसाठी हितोपदेश, मृत्यंजयाचा बाजीराव, मृत्युंजयाच्या कथा, येरे येरे पैशा, लिंबू नाना टिंबू नाना, लोकांचा राजा शाहू महाराज(सहलेखक : अशोक आफळे), विवेकानंद, विज्ञान गंमत कथा, शंखनाद राक्षसांचा डोंगर, शहाणपणाच्या गोष्टी, शांतिदूत शास्त्रीजी, शाळा एके शाळा, शाळा नसलेला गाव, सतेजकथा, संस्कारकथा, साहसी मुले, स्वर्गासाठी सहल, हे मृत्युंजय.

●गो.नी.दांडेकर : आपट्यांचा सदू, गोपाळांचा मेळा, भिल्लवीर कलिंग, रक्षाबंधन, व्रतसाधना, शुभंकरोती

●विजय देवधर : प्राण्यांचा डॉक्टर

●मंगेश पाडगावकर : अफाटराव, आता खेळा नाचा, चांदोमामा, झुले बाई झुला, फुलपाखरू निळं निळं, वाढदिवसाची भेट, वेडं कोकरू

●माधुरी पुरंदरे : काकूचे बाळ, चित्रवाचन, झाडं लावणारा माणूस, बाबांच्या मिशा, राधाचं घर, वाचू आनंदे

●वसंत बापट : परीच्या राज्यात

●भा.रा.भागवत : खजिन्याचा शोध, पिझारोचे थैमान, फस्टर फेणे(संच), ब्रम्हदेशातील खजिना, भुताळी जहाज, रॉबिनहुड, हाजीबाबाच्या गोष्टी

●निर्मला माने : अस्वलाची शेपटी आणि गडबड गोष्टी, उंटाची मान आणि जंमत गोष्टी, खट्याळ खलाशी आणि गडबड गोष्टी, गाढवाचं गाणं आणि जंमत गोष्टी, घड्याळ्यातली कोकिळा आणि गडबड गोष्टी, जादूचं तळं आणि इतर गोष्टी, जादूचं बटण, जादूचं रबर, तल्लख मोती आणि जंमत गोष्टी, पिंटू पेलिकन आणि जंमत गोष्टी, लाल तोंडी चोर आणि जंमत गोष्टी, सिंहाचं उड्डाण आणि जंमत गोष्टी, सोनेरी चोच आणि जंमत गोष्टी

Thanks  🙏

For more educational stuff visit
@ Uttampatil.iN 9527434322


1/Post a Comment/Comments

Post a Comment