वार्षिक - नियोजन - १ली -ते ८ वी

नमस्कार,
   यावर्षीची १ ली ते ८ वी वार्षिक नियोजन इथे उपलब्द करुन देत आहे, इयत्तेसमोरील बटणाला क्लिक करा.

 धन्यवाद....!!!


अ.नं.इयत्ताडाऊनलोड
१ ली
२ री
३ री
४ थी
५ वी
६ वी
७ वी
८ वी


15/Post a Comment/Comments

  1. ८ वी जुना अभ्यासक्रम आहे

    ReplyDelete
  2. सर प्रत्येक इयतेच घटक नियोजन असेल तर टाका

    ReplyDelete
  3. खुपच छान सरजी...घटक नियोजन ही पाठवा...

    ReplyDelete
  4. जुना अभ्यासक्रम बदला हो सर आता.

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर वार्षिक नियोजन

    ReplyDelete
  6. खूपच छान वार्षिक नियोजन

    ReplyDelete
  7. सर आपला उपक्रम शिक्षकांना मार्ग दर्शक आहे.
    फक्त एक विनंती आहे.प्रत्यक्ष घटक नियोजन करताना चित्रकला विषयाच्यवि तज्ञ शिक्षकांचा सल्ला घेऊन वर्ष भर द्यावयाचे नेमके काय
    नेमके काय.उदा.चित्र क्र.१ संकल्प चित्र असे
    चित्राचा प्रश्र्न तयार द्यावा नाही तर बहुतांश विद्यार्थ्यांच्या वह्या फुल बदकझाड या व्यतिरिक्त रिकाम्या दिसतात शिक्षक काम करत नाहीत असे नाही.परंतू या विषयाचे प्राॅपर गायडन्स शिक्षकांना कोणत्याच प्रशिक्षणाच्या पातळीवर होत नाही मी ३२वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातून हे मांडत आहे.रागाऊ नये.
    बी जी सामंत
    आ.शि.दे.टोपीवाला हायस्कूल मालवण.
    ९४२३३०२३९६

    ReplyDelete
  8. खुप छान नियोजन आहे सर.💐💐

    ReplyDelete
  9. खूप खूप धन्यवाद सर

    ReplyDelete
  10. खूपच छान सर..धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment