Breaking News

CCE 5.3 - By Sanjay Gore Sir

 

CCE 5.3

CCE चे 2020-21 चे 5.3 अपडेट !
कॉपी -पेस्ट अपडेट, मागील सॉफ्टवेअर मधून डेटा इम्पोर्ट, अनेक वर्षांचा निकाल आता एकाच सॉफ्टवेअर मध्ये..!!

CCE 5.3 - 2020-21 सॉफ्टवेअर लिंक !!.

25-3-2021 11:31 AM | Ver 5.3 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस मध्ये तयार केलेले एक युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर वापरून सहज व सोप्या पद्धतीने निकाल तयार करता येईल.

अ. नं.सॉफ्टवेअर माहितीडाऊनलोड लिंक
1CCE 5.3
पूर्ण पॅकेज
डाउनलोड
2CCE 5.3
फक्त अपडेट (x32 व x64)
डाउनलोड
3CCE 5.3
ॲप्लिकेशन अपडेट (x32)
डाउनलोड
4CCE 5.3
ॲप्लिकेशन अपडेट (x64)
डाउनलोड
5आपल्या संगणकात MS Access नसेल तर..
Access Runtime 2007
डाउनलोड

अपडेट कसे करावे?

 • आपल्या जुन्या CCE 5.0 फोल्डर मधील फक्त CCE_5.0_Application / CCE_5.0_Application_64 च्या जागी किंवा शेजारी या अपडेट केलेल्या CCE_5.3_Application / CCE_5.3_Application_64 चे सॉफ्टवेअर ठेवा व अपडेट केलेल्या सॉफ्टवेअर मध्ये काम सुरु करावे.
 • शक्यतो डाउनलोड फोल्डर मधेच काम सुरु करू नये.
 • तयार होणारा फोल्डर हा c ड्राईव्ह सोडून इतर ठिकाणी ठेवावा व काम सुरु करावे.
 • सॉफ्टवेअर अपडेट करताना पूर्वीच्या सॉफ्टवेअर फोल्डर मध्येच Download update extract करून ठेवावे. यामुळे डेटा इम्पोर्ट एक्स्पोर्ट किंवा ॲक्टिवेशन इतर कोणतीही बाब बदलावी लागत नाही.

गेल्या वर्षीचा सर्व डेटा कसा इम्पोर्ट करावा?

 • कोणत्याही एका वर्षासाठी सॉफ्टवेअर ॲक्टिवेट करावे.
 • इम्पोर्ट एक्स्पोर्ट टॅब मधून सर्वात वरील इम्पोर्ट डेटा बटन निवडा.
 • ओपेन फाईल डायलॉग मधून जुने CCE 4.x सॉफ्टवेअर निवडा.
 • युडायस दोन्ही मॅच आहेत का पहा.
 • इम्पोर्ट करण्यापूर्वी सर्व डेटा पहाता येतो. तो डेटा पहावा.
 • सर्व डेटा इम्पोर्ट करा बटन निवडा.
 • वरील बॉक्समध्ये किती व कोणते रेकॉर्ड इम्पोर्ट झाले त्याची संख्या दाखवली जाईल.
 • ह्या फॉर्म खाली विद्यार्थी संख्या दर्शवली जाईल. त्यावरू खात्री करू शकता रेकॉर्ड इम्पोर्ट झाली किंवा नाही.
 • सर्व रेकॉर्ड ॲक्टिवेशन कोड सहित इम्पोर्ट झाले असेल.
 • पायाभूत माहितीमधून फक्त शिक्षक माहिती माहिती व तुकड्यांचे लेबल योग्य असल्याची खात्री करावी.
 • विद्यार्थी फोटो या वर्षात घेण्यासाठी योग्य त्या वर्षाच्या फोल्डर मध्ये ठेवावेत.
 • वर्ष बदलून रिफ्रेश करून डेटा चेक करता येईल.
 • वरील पद्धतीने फक्त विद्यार्थीसुद्धा इम्पोर्ट करता येतील.

विद्यार्थी पुढील वर्षात कसे घ्यावेत?

विद्यार्थी पुढील वर्षात प्रमोट करण्यासाठी दोन पद्धती आहेत. 

जर अगोदरच गेल्या वर्षीचे विद्यार्थी इम्पोर्ट केले असतील तर..
 • इम्पोर्ट एक्स्पोर्ट टॅब मध्ये जा.
 • इयत्ता वर्ष अपग्रेड बटन निवडा.
 • गतवर्षीचे साल, इयत्ता व तुकडी योग्य निवडा.
 • शो रेकॉर्ड ला क्लिक करावे.
 • त्या तुकडीतील विद्यार्थी दिसू लागतील.
 • खाली या वर्षीचे वर्ष हिरवे झाले असेल आता फक्त या विद्यार्थ्यांची या वर्षाची इयत्ता व तुकडी निवडावी.
 • खाली विद्यार्थी निवडलेल्या इयत्तेत प्रमोट करा यास क्लिक करावे.
 • विद्यार्थी प्रमोट होतील.
 • एका वेळी एकच इयत्ता प्रमोट होऊ शकते.
जर विद्यार्थी अगोदर इम्पोर्ट केले नसतील तर..
 • इम्पोर्ट एक्स्पोर्ट टॅब मध्ये जा.
 • पहिल्या बॉक्समधून वर्गोन्नती डेटा बटन निवडा..
 • गतवर्षीचे सॉफ्टवेअर निवडा.
 • युडायस एक आहेत का याची खात्री करावी.
 • ड्रोपडाऊन यादीतून विद्यार्थी यादी निवडा.
 • इयत्ता व तुकडी निवडून रेकॉर्ड पहा निवडा.
 • आता हे विद्यार्थी पुढील वर्गात प्रमोट करण्यासाठी उजवीकडील विंडो मधून पुढील वर्ग निवडा. वर्ष योग्य निवडा.
 • वर्गोन्नती डेटा पहा
 • डेटा योग्य असल्यास तो डेटा सेव करा.
 • खालील विद्यार्थी संख्या बदलेल विदार्थी किती इम्पोर्ट झाले त्याचा मेसेज सुध्दा येईल.

5.1 मध्ये विद्यार्थी किंवा सर्व डेटा इम्पोर्ट कसे करावा?

 

CCE 5.1 ची नवीन वैशिष्टे

 • सॉफ्टवेअर अपग्रेड करताना इम्पोर्ट एक्स्पोर्टची गरज नाही.!
 • एका क्लिकवर अपग्रेट होणारे सॉफ्टवेअर
 • एका क्लीकमध्ये गतवर्षीचे विद्यार्थी इम्पोर्ट करता येतात.
 • विद्यार्थी संचायी नोंदपत्रक (एका वर्षाचे)
 • नवीन 4.0 होम पेज आणि 10 थीम्स
 • कॉफी व्हर्जन एकदा Activate केल्यास कोणत्याही पीसीवर चालू शकते.
 • विषयशिक्षकांसाठी विविध तक्ते (हायस्कूलसाठी जास्त उपयुक्त)
 • एका क्लिकवर अपग्रेड
 • १९ रंगसंगतीत रिपोर्ट्स प्रिंटींग
 • प्रगती पत्रकांचे विविध 7 नमुने
 • मागील कोणत्याही CCE सॉफ्टवेअर मधील डेटा इम्पोर्ट करून वर्गोन्नती एका क्लिकवर
 • नियंत्रित डेटा एक्सेलमध्ये एक्स्पोर्ट करता येतो.
 • आकर्षक प्रोग्रेसबार
 • कामाचा फ्लोचार्ट
 • अधिक सुविधा देणारे कॉफी एडिशन
 • इयत्ता १ ते ८ वी साठी प्रत्येकी नऊ तुकड्याची कमाल मर्यादा.
 • विद्यार्थीसंख्येला मर्यादा नाही.
 • विद्यार्थी संख्येनुसार स्वयंरचना करणारे पहिलेच सॉफ्टवेअर..
 • परीक्षा नंबर किंवा रोल नंबर वापरून रिझल्ट !!
 • सर्व वार्षिक तक्ते एका छताखाली
 • एका क्लिकवर PDF

हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी काय आवश्यक आहे?

 • मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे 2007, 2010, 2013, (2016 मध्ये इमेज दिसत नाहीत)
 • वरील व्हर्जन नसेल तर Access runtime environment 2007 ( Download )
 • किंवा पुढील व्हर्जन ( प्रोफेशनल )
 • युनिकोड फॉन्ट आवश्यक
 • सोबत Utsaah हा फॉन्ट दिला आहे..


हे सॉफ्टवेअर कसे मिळवता येईल?

 • हे सॉफ्टवेअर 150/- रुपयात एका वर्षाचा निकाल तयार करण्यासाठी वापरता येईल. तथापि केलेला निकाल केव्हाही पाहता येईल.
 • BHIM, PhonePe, Google Pay यासारखी UPI App वापरून हा कोड स्कॅन करून सुलभरीत्या पेमेंट करता येते.
  Scan to Support with Rs. 150/-*
 • या वर्षाचा ॲक्टिवेशन कोड मिळण्यासाठी हा गुगल फॉर्म भरावा.
 • गुगल फॉर्म भरण्यापूर्वी पैसे पाठवल्याचा रेफरन्स नंबर आवश्यक आहे.
 • गुगल फॉर्म भरल्याने कोड लवकर मोबाईलद्वारे टेक्स्ट किंवा WhatsApp ला पाठवता येतो.

CCE 5.3 मदत:

 • CCE च्या कोणत्याही मदतीसाठी, ट्रिक्स आणि सततच्या अपडेट्ससाठी Telegram वरील ह्या ग्रुपला जॉईन व्हा.  Join CCE Help Group 
 • (English version is available now Thanks for visiting..!)

1 comment: