वि.मं.सोनगे - ऑनलाईन निकाल- १ ली ते ७ वी

नमस्कार,
   आपल्या वि.मं.सोनगे शाळेचा सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठीचा वार्षिक ऑनलाईन निकाल आपल्या हाती देताना आनंद होत आहे.

हा निकाल मिळविण्यासाठी खालील स्टेप लक्षात ठेवा-
स्टेप १ - इयत्ता निवडा
स्टेप २ - विद्यार्थी हजेरी क्रमांक निवडा
स्टेप ३ - enter बटन दाबा.
स्टेप ४ - निकाल दिसेपर्यंत वाट पाहा. एरर आल्यास पेज पुन्हा रिफ्रेश करा.
Thanks.
0/Post a Comment/Comments