Video- गावाची, वॉर्डची, प्रभागाची सुधारित व अंतिम मतदार यादी व पुरवणी यादी Download करणेलोकसभा निवडणुका महत्वाचे-

  आता तुमच्या गावाची, वॉर्डची, प्रभागाची सुधारित व अंतिम मतदार यादी व पुरवणी यादी पाहण्यासाठी तुम्हांला ग्रामपंचायत, BLO किंवा इतर कुणाकडेही  जाण्याची गरज नाही.

  तुमच्या गावाची, वॉर्डची अद्ययावत (Latest) मतदार यादी व पुरवणी यादी, सर्व मतदार माहिती आता मिळावा घरबसल्या...  तुमच्या मोबाईलवर आणि तेही अगदी २ मिनिटांत...

Video Link-


सुज्ञ मतदार, सक्षम भारत.

सर्वांना share करून मतदार जागृती करा.✍️

0/Post a Comment/Comments