यशोगाथा_विद्या मंदिर मळगे खुर्द या ISO मानांकित आणि शतकमहोत्सवी शाळेची

विद्या मंदिर मळगे खुर्द या ISO मानांकित आणि शतकमहोत्सवी शाळेची यशोगाथा

व्हिडीओ लिंक-


  ✒️ गाव आणि शाळा मिळून शाळेचा कसा विकास करू शकतात याचा आदर्श नमुना
✒️ DIGITAL CLASSROOM चा आदर्श निर्माण करणारी शाळा
✒️ जिल्ह्यात उत्कृष्ट शतकमहोत्सव  सादर करणारी ही शाळा
✒️ दशात व परदेशात आपल्या कर्तृत्वाचे नाव गाजवणारे विद्यार्थी घडवणारी ही शाळा.

अशा या आदर्श शाळेची यशोगाथा मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.
👀 एकवेळ अवश्य पाहा.

0/Post a Comment/Comments