How To Take Screen Shot On Windows PC ? - संगणकावर स्क्रीनशॉट कसा काढावा?

करूया संगणकाशी मैत्री-
🖥 तमच्या Laptop किंवा संगणकामधील एखाद्या बाबीचा *स्क्रीनशॉट* (सरल, स्कॉलरशिप, एक्सेल किंवा कोणतीही माहितीचा ) काढण्यासाठी तुम्हाला मोबाईलने फोटो काढण्याची गरज नाही.
तुमच्या संगणकामध्येच अशा सुविधा उपलब्ध आहेत.
यामध्ये -
⌨️ Keyboard च्या सहाय्याने
✂️Snipping tool च्या मदतीने
स्क्रीन शॉट कसा काढावा याची प्रात्यक्षिकासह संपूर्ण माहिती सांगणारा हा व्हिडिओ.


Thanks...

0/Post a Comment/Comments