How to Pay LIC Installment on Mobile - LIC हप्ता भरा मोबाईलवर

LIC हप्ता भरणे आता झाले सोप्पे.. 🤗
तुम्ही LIC पॉलिसी काढल्या आहेत का?
असल्यास हप्ते वेळेत भरता का ?
हप्ते भरण्यास विलंब झाल्यास दंड भरावा लागला का ?
हप्ते भरण्यास रांगेत थांबवे लागते का ?
आता होईल या सर्व कटकटीतून सुटका...

  आता LIC हप्ता भरण्यासाठी LIC ऑफिसमध्ये जाण्याची, चलन भरुन रांगेत उभे राहण्याची गरज नाही...
  तुमच्या मोबाईलवर  LIC  हप्ता कसा भरावा ही माहिती सांगणारा हा व्हिडिओ - 📽


0/Post a Comment/Comments