क्रीडा स्पर्धा नियोजन

    क्रीडास्पर्धा आयोजित करण्यासाठी लागणारी सर्व माहिती व तक्ते याची संपूर्ण माहिती येथे देत आहे. काही शंका असल्यास अवश्य कळवा.

१. कनिष्ठ / वरिष्ठ गट - लॉट्स ( भाग्यतक्ता ) -
      कनिष्ठ गट -          
      वरिष्ठगट -              
     ओळखपत्र-             
        संघ प्रवेश यादी -     


1. स्पर्धे संदर्भातील WhatsApp पोस्ट - 
     
      केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा - 2018
केंद्र- यमगे, ता.कागल...
संयोजक- विद्या मंदिर सोनगे

दि. 17 डिसेंबर 2018-
 वरीष्ठ गट
दि. 18 डिसेंबर 2018
  कनिष्ठ गट

दोन्ही दिवसांचे नियोजन खालील pdf file मध्ये दिले असून त्या अनुषंगाने दिलेल्या वेळच्या अर्धा तास आधी तुमचा संघ/ खेळाडू उपस्थित ठेवा.
वेळेत उपस्थित नसणाऱ्या संघ/ खेळाडू यांचा बाय समजून पुढील सामना घेण्यात येईल.
प्रत्येक शाळेचा एकच संघ (सांघिक)/ खेळाडू (वैयक्तिक) यांना संधी दिली जाईल.
पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल.
सांघिक स्पर्धेसाठी दिलेल्या नमुन्यात प्रवेशपत्र सादर करावे लागेल.
वैयक्तिक खेळासाठी दिलेल्या नमुन्यात ओळखपत्र आणावे.
सर्व नियोजन आणि नमुने आमच्या खालील लिंक वर उपलब्ध आहेत.

धन्यवाद.
संयोजक- वि.मं.सोनगे.


0/Post a Comment/Comments