निवडणूक माहिती अत्यंत महत्वाचे

निवडणूक माहिती अत्यंत महत्वाचे –
सध्या निवडणूक कामाकरिता अधिकारी व कर्मचारी यांची पुढील माहिती मागवली आहे-

🔰 *मतदार संघाचे नाव व क्रमांक*
🔰 *मतदार यादी भाग क्रमांक*
🔰 *मतदार अनुक्रमांक*

ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा PC वर Online पाहून भरावी जेणेकरून चूक होणार नाही.

ही माहिती अचूकपणे कशी पाहावी याची माहिती खालील व्हिडिओमध्ये आहे...तुमच्या सर्व शिक्षक मित्रांना पाठवून सहकार्य करा.

0/Post a Comment/Comments