सैनिक स्कूल सातारा - प्रवेश अर्ज माहितीपट

सैनिक स्कूल सातारा - प्रवेश अर्ज माहितीपट 
सन-२०१९-२० साठी सातारा सैनिक स्कूल इथे online पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक १ डिसेंबर २०१८ असून पात्र विद्यार्थ्यांनी त्वरित अर्ज भरावे.
अर्ज कसा भरावा?
फोटो, सही व इतर कागदपत्रे कशी अपलोड करावी?
online payment कसे करावे?
यासाठी हा व्हिडीओ अवश्य पाहा.आपल्या इतर मित्रांना share करायला विसरू नका..!!

0/Post a Comment/Comments