Breaking News

प्रात्याक्षिक : कागदापासून सुपरसॉनिक विमान तयार करणे

कृतीयुक्त अध्ययन विशेष: 

आजपर्यंत आपण कागदापासून सोपे विमान🛫 बनवत आलोत....मुलांना कार्यानुभव अंतर्गत शिकवतही आलोत. पण अशाच सोप्या पद्धतीने सुपरसॉनिक विमानदेखील करता येते हे माहिती आहे का तुम्हाला ?तेही घरी,शाळेत किंवा कुठेही बसून... 
आपणास माहिती नसेल तर जरुर पहा. साध्या कागदाचा वापर करून,असे सुपरसॉनिक विमान ✈️कसे तयार करावे ? याचे प्रात्यक्षिक व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी खालील लिंक चा वापर करुन सर्व मुले,पालक व शिक्षक यांनी एक नवीन उपयुक्त व आदर्श कृती शिकूया व मुलांनाही शिकवूया..
.

👧🏻 मुलांच्या हातांना नवनिर्मितीचे बळ देऊया...


👀 पाहा व शेअर करा.

No comments