मतदान ओळखपत्रात दुरुस्ती कशी करावी?

मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती विशेष मोहिम-

  या विशेष मोहिमेअंतर्गत तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांच्या मतदार ओळखपत्रामध्ये नाव, पत्ता , फोटो, वय, जन्मतारीख, इ. कोणतीही माहिती दुरुस्त करावयाची असल्यास ती ऑनलाईन अर्ज करून घरबसल्या करता येईल.
 यासाठी लागणारे पुरावे व फॉर्म भरण्याची पद्धत याची संपूर्ण माहिती या व्हीडिओ मध्ये सांगितली आहे.


आपले मतदान, आपली जबाबदारी
सशक्त भारतासाठी सतर्क राहूया.

0/Post a Comment/Comments