संच मान्यता - Sanch Manyata 2018/19

*संचमान्यता महत्वाचे :*
      सर्व शाळांना सन 2018/19 संचमान्यता करिता आपल्या शाळेची काही अत्यावश्यक ऑनलाइन माहिती  वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे. ते कसे करावे ? हे प्रत्यक्षिकपणे क्रमवार पाहण्यास हा व्हिडीऒ जरुर पाहावा व त्यानुसार आपल्या शाळेचीही माहिती भरुन त्वरित पूर्ण करावी.

●●●धन्यवाद●●●

4/Post a Comment/Comments

Post a Comment