शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरावा व्हीडिओ

महत्वाचे:शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रु,2019-

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रु,2019 करिता इयत्ता 5 व 8 वी चे ऑनलाइन फॉर्म भरणेची सुविधा www.mscepune.in या वेबसाइड वर सुरु झाली असून त्वरित आपल्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरुन घ्यावेत.
-फॉर्म नेमका कसा भरावा ?
-शाळा नोंदणी कशी करावी ?
-फोटो विहित नमुन्यात कसा resize व अपलोड करावा ?
-ऑनलाइन पेमेंट कसे करता येईल ?
  यासह इतर काही शंका,समस्या वाटत असतील तर... शेवटी दिलेल्या लिंकद्वारे मार्गदर्शनपर व्हिडीओ पाहून फॉर्म स्वतः भरु शकाल.

👁‍🗨शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरावा पहा :


तुमच्या शिक्षक मित्रांना जरूर शेअर करा.

आपला अभिप्राय जरूर कळवा.👏
धन्यवाद...!!!

0/Post a Comment/Comments