Google Indic Input चा वापर..

Uttam Patil, [11.08.18 21:14]
🖥🖱⌨️🖥🖱⌨️🖥

संगणकावर मराठी टायपिंग करायचे आहे

आपणांस अडचणी येतात ?

मग निश्चिंत व्हा ! ......कारण आता टायपिंग वाटेल अगदी सोप्पे...!
🆕🆕🆕🆕

  Tech World ( तंत्रजगत )* घेवून येत आहे पहिला उपयुक्त व्हिडीओ खास आपणा सर्वांसाठी ...!!!


लिंक  :- ⬇️

https://youtu.be/6zvcZZoyzgw

    संगणकावर टायपिंग सुलभ व सहज करण्यासाठी *Google Indic Input* चा वापर करणे गरजेचे व सोयीचे आहे. यासाठीच या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकाल...

📌 Google Indic Input कोठून आणि कसे Install करावे ?
📌 Character Picker चा वापर कसा करावा ?
📌 Virtual Keybord चा वापर कसा करावा ?
📌 मॅक्रो ( Macro ) कसे मॅनेज करावे ?
📌 Dictionary : डिक्शनरीचा वापर कसा करावा ?

  *यासंदर्भात उदाहरणासह सविस्तर माहिती असणारा प्रत्येकाने पाहावा असा माहितीपूर्ण Video...*


*लिंक :* ⬇️

https://youtu.be/6zvcZZoyzgw

  _Created by_
    - Uttam Patil

कृपया ही माहिती सर्वाना Share करा, ज्यामुळे सर्वाना या समस्येवर उत्तर मिळेल.
धन्यवाद..!!!

LIKE,SHARE & SUBSCRIBE✅

0/Post a Comment/Comments